Monday, October 27, 2025

Shivajirao Kardile Passes Away : नगरच्या राजकारणातील धुरंधर हरपला! आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार तसेच ग्रामीण विकासाच्या क्षेत्रावर आपल्या कामाची वेगळी छाप सोडणारे, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार...

Digital Arrest : एका फोन आला अन् ७ .१७ कोटी गमावले; डॉक्टरांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून कसं लुटलं?

तंत्रज्ञान जितक्या झपाट्याने वाढत आहे, तितक्याच वेगाने सायबर गुन्हेगारांचे हातही लांब होताना दिसत आहेत. ‘डिजिटल अरेस्ट’ या नव्या सायबर जाळ्यात श्रीरामपूर येथील एका ज्येष्ठ...

Ahilyanagar ZP Reservation: अखेर अहिल्यानगर जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर; कोणता गट कोणत्या प्रवर्गासाठी राखीव?

अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या (ZP) ७५ गटांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज (सोमवार, दि. १३ ऑक्टोबर) पार पडला. गेल्या चार वर्षांपासून जिल्ह्यात प्रशासक...

Vaijapur Nagar Palika Reservation : वैजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

वैजापूर । दीपक बरकसे वैजापूर नगरपरिषदेच्या २०२५ च्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवक पदाच्या जागांचे आरक्षण आज, ०८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आले. वैजापूर येथील पंचायत...

Ahilyanagar Rain : मुसळधार पावसाने जिल्ह्यात हाहाकार; जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, ‘हे’ महत्वाचे रस्ते बंद

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या अनेक भागांत मुसळधार पावसाने कहर केला असून, सामान्य नागरिक मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. विशेषतः अहिल्यानगर, धाराशिव (उस्मानाबाद) आणि बीड...

Rahata Rain Update : राहाता तालुक्यासह परिसरात पावसाचा कहर! नगर-मनमाड महामार्ग पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा अभूतपूर्व थैमान घातले आहे. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळ होताच अधिक वाढला असून, यामुळे राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले...

Shani Shingnapur Temple Trust : राज्य सरकारचा शनैश्वर देवस्थानबाबत सर्वात मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांवर सोपवली ‘ही’ जबाबदारी

Summary राज्य सरकारने शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्ट बरखास्त केले ट्रस्टमध्ये अनियमितता, बनावट अॅप, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार असल्याने हा निर्णय घेतला गेला आता जिल्हाधिकारी प्रशासक म्हणून नियुक्त केले...

Shirdi Sai Baba fake website : साईंच्या दारातही फसवेगिरी! बनावट वेबसाइट्सद्वारे भक्तांबरोबर संस्थानची देखील फसवणूक

श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या दरबारातही फसवणुकीचे ग्रहण लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्री साईबाबा संस्थानच्या नावाचा गैरवापर करून बनावट वेबसाइट्सद्वारे...

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगरच्या पूरस्थितीत मंत्री विखे पाटील उतरले ग्राऊंडवर; तातडीच्या मदतीचे निर्देश

अहिल्यानगर जिल्ह्याला रविवारी रात्री आणि सोमवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला आहे. पाथर्डी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला असून, नगर, पारनेर, शेवगाव, श्रीगोंदा आणि कर्जत...

Siddharth Shinde Passed Away : श्रीरामपूरचे सुपुत्र, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन

न्याय आणि कायद्याच्या कक्षेतील गुंतागुंतीचे विषय सोप्या आणि सहज भाषेत समजावून सांगणारे, महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचे सखोल अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे...

Ladki Bahin Yojana : सरकारकडून ‘लाडकी बहिण योजने’ची कठोर पडताळणी; हजारो महिलांचा लाभ थांबणार?

Summary : जिल्ह्यातील हजारो महिलांना मिळणार नाही लाभ वाहनधारक महिलांचाही समावेश पडताळणी प्रक्रिया कशी आणि अपात्रतेची कारणे काय? अंगणवाडी सेविकांची वाढती डोकेदुखी अहिल्यानगर (प्रतिनिधी) राजकीय योजनांचा लाभ प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत...

Amol Khatal attack : संगमनेरमध्ये राडा! भर कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, हल्लेखोर कोण?

Summary : संगमनेरमध्ये राजकीय वातावरण पुन्हा तापले आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला एका सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान घडली घटना हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण नेहमीच...

Balasaheb Thorat on Sangram Bhandare : बाळासाहेब थोरातांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ पॅटर्न, भरसभेत संग्राम भंडारेंची पोलखोल

Summary : ह्याला महाराज म्हणणार नाही, थोरातांचा भंडारेंवर घणाघात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे भंडारे यांच्या कार तोडफोडीचा दावाही खोडला सत्ताधारी पक्ष आणि पोलिस यंत्रणेवर जोरदार टीकास्त्र लाव रे तो...

Bhandare Maharaj on Thorat : आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल…; कीर्तनकार भंडारेंकडून माजी मंत्री थोरातांना धमकी

Summary : कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना उघड धमकी दिल्याचा व्हिडीओ व्हायरलराजकीय वातावरण तापले असून काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला.भंडारे यांच्यावर हल्ल्याचा...

Newasa Fire : धक्कादायक! झोपेतच मृत्यूनं कवटाळलं, भीषण आगीत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू, लहान मुलांचाही समावेश

Summary : भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यूमृतांमध्ये दोन लहान मुले, त्यांची आई आणि आजी यांचा समावेशशॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय असून, तपास...

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : पारनेरमध्ये विखेंचा दबदबा; दूध संघ निवडणुकीत लंकेंना धोबीपछाड

पारनेर तालुका दूध संघाच्या निवडणुकीत (Parner dairy union election 2025) माजी खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe Patil) पाटील यांच्या नेतृत्वाखालील जनसेवा पॅनेलने (Janseva...

Grow More investment scam : ‘ग्रो मोअर’ घोटाळ्यात नवा ट्विस्ट; पोलिसांनीच उकळले १.५ कोटी? उपनिरीक्षकासह चौघे निलंबित

‘ग्रो मोअर इन्व्हेसमेंट फायनान्स’ कंपनीच्या गुंतवणूक घोटाळ्याने (Grow More investment scam) अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपीकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या...

Expired Nutrition Food : एकोडी सागज येथील अंगणवाडीत कालबाह्य पोषण आहार; ग्रामस्थांचा संताप, प्रशासनावर कारवाईची मागणी

वैजापूर । दिपक बरकसे वैजापूर तालुक्यातील एकोडी सागज गावातील अंगणवाडीतून कालबाह्य पोषण आहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकात्मिक बाल विकास...

Grow More Investment Scam : ‘ग्रो मोअर’चा मास्टरमाइंड भूपेंद्र सावळेला पोलीस कोठडी; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या ‘ग्रो मोअर इन्व्हेस्टमेंट फायनान्स’ कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला अहिल्यानगरच्या आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे....

All India Radio Listener Meet : आकाशवाणी-रेडिओ श्रोता संमेलन ऑगस्टमध्ये अहिल्यानगरमध्ये होणार; नियोजन बैठक उत्साहात पार

महाराष्ट्रातील आकाशवाणी आणि विविध भारती रेडिओच्या चाहत्यांसाठी एक खास संमेलन येत्या ऑगस्ट महिन्यात अहिल्यानगर येथे आयोजित होणार आहे. ५०-६० वर्षांपूर्वी श्रीलंका ब्रॉडकास्टिंग आणि देशातील...

Shirdi Sai Baba Hospital : अबब! तरुणाच्या डोक्‍यावरून काढली तब्बल ४.९ किलोची गाठ, साईबाबा हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी अवघड शस्रक्रिया करुन वाचविले प्राण

शिर्डीच्या श्री साईबाबा हॉस्पिटलने (Shirdi Saibaba Hospital surgery) पुन्हा एकदा वैद्यकीय क्षेत्रात आश्चर्यकारक कामगिरी करून दाखवली आहे. अकोला जिल्ह्यातील चत्तरी गावातील अनिकेत भानुदास इंगळे...

Fake Currency Racket : नगरकरांनो तुमच्या खिशात खोटी नोट तर नाही ना? 68 लाखांच्या बनावट नोटांसह रॅकेटचा पर्दाफाश, पोलिसांची मोठी कारवाई

अहिल्यानगर पोलिसांनी (Ahilyanagar Police) सोलापूर (Solapur) जिल्ह्यातून चालवल्या जाणाऱ्या बनावट नोटांच्या रॅकेटचा (Fake currency racket) पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल 68 लाख रुपयांच्या...

Crime News : धक्कादायक..! पाईपलाईनचा वाद ठरला जीवघेणा, दोन पुतण्यांनी घेतला चुलत्याचा जीव

शेतातील सामायिक पाईपलाईनच्या वादातून चुलत्याचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना जामखेड (Jamkhed murder) तालुक्यातील भुतवडा गावात घडली आहे. दोन पुतण्यांनी चुलत्यावर विळा आणि दगडाने...

Crime News : शाळेच्या आवारात रक्ताचा सडा! आठवीतल्या विद्यार्थ्याकडून दहावीतल्या विद्यार्थ्यावर चाकूने सपासप वार, जीवघेणा हल्ल्यात मुलाचा मृत्यू

अहिल्यानगर शहरातील एका नामांकित शाळेत बुधवारी दुपारी घडलेली घटना संपूर्ण परिसरात भितीचे आणि संतापजनक वातावरण निर्माण करणारी ठरली. (Ahilyanagar school stabbing) फक्त क्रिकेटच्या किरकोळ...

Maratha Wedding : डीजे, हुंडा, दिखाव्याला फाटा! मराठा समाजाच्या नव्या आचारसंहितेनुसार नाशिकमध्ये पार पडला आदर्श विवाह सोहळा

मराठा समाजाने स्वीकारलेल्या नव्या आचारसंहितेचे पालन करत अहिल्यानगर जिल्ह्यातील पहिला विवाह सोहळा नुकताच पार पडला. राहाता तालुक्यातील जळगाव येथील प्रविण अण्णासाहेब चौधरी यांचा विवाह...

Social Media Stunt Gone Wrong : मस्ती नडली! ‘फाशी’ची Reel बनवताना खरोखरच बसला फास अन्…

सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंट (Social media stunt gone wrong) करणाऱ्या तरुण-तरुणींच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र, या नादात अनेक जण आपला जीव...

Leopard Escape : बिबट्या पण झालाय हुश्‍शार…! थेट पिंजरा तोडून झाला पसार, नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार बुद्रुक (Kolhar Budruk) येथील निबे-नवाळे वस्ती परिसरात पकडलेला बिबट्या पिंजरा तोडून पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने वनविभागाच्या गलथान कारभारावर...

Ahilyanagar News : राज्याचं भयानक वास्तव समोर! आदिवासी महिलेला प्रसुतीच्या कळा, रस्त्याअभावी जंगलातच दिला बाळाला जन्म

स्वातंत्र्याला ७७ वर्षे उलटून गेली तरीही आदिवासी भागातील मुलभूत सुविधांचा अभाव कायम आहे. अकोले तालुक्यातील जांभळे गावातील ठाकरवाडी येथे रस्त्याअभावी एका आदिवासी महिलेला जंगलातच...

Shirdi News : साईबाबांच्या दरबारातच दानाची लूट! संस्थानाच्या कर्मचाऱ्याने मारला लाखो रुपयांवर डल्ला, सीसीटीव्हीने केला पर्दाफाश

साईबाबा संस्थानच्या लेखा विभागात कार्यरत असलेल्या बाळासाहेब गोंदकर या कर्मचाऱ्याने दानपेटीतून लाखो रुपयांची रोकड चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिर्डी पोलीस...

Kharif Sowing : शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको! कृषी विभागाचं आवाहन, नेमकं काय म्हटलंय?

नगर जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व (Monsoon 2025) पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून जमिनीत पुरेशी ओल निर्माण...

Heavy Rains in Ahilyanagar : नगरमध्ये धो धो…! सीना नदीला पूर, आपत्ती व्यवस्थापन पथकाने जिवाची बाजी लावून ५ जणांना वाचवले, थरारक Video समोर

गेल्या काही दिवसांपासून नगर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसाने (Unseasonal rain Nagar) हाहाकार माजवला आहे. मंगळवारी सीना नदीला पुन्हा पूर आल्याने वाहतूक काही काळ...

Sujay Vikhe Patil : अजितदादांसाठी सुजयदादा मैदानात, ‘टार्गेट’ करणाऱ्यांना सुनावलं; म्हणाले, “मी गेलेल्या एका लग्नात तर नवरीच…”

वैष्णवी हगवणे प्रकरणाच्या (Vaishnavi Hagwane case) पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सुरू असलेल्या टीकेवर भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Sujay...

Gyanganga Education : ‘ज्ञानगंगा एज्युकेशन’च्या स्कॉलरशिप परीक्षेत कोपरगावची कीर्ती चमकली! राज्यात दुसरा क्रमांक, ५१ हजारांची शिष्यवृत्ती मिळवली

राज्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ज्ञानगंगा एज्युकेशनच्या शिष्यवृत्ती (Gyanganga Education Scholarship 2025) परीक्षेत कोपरगाव (Kopergoan) तालुक्याच्या कीर्ती विजय गवळी (Kirti Gawali)...

Shirdi News : धक्कादायक! शिर्डीत हॉटेलमधून तब्बल ३.५ किलोसह सोन्यासह ४ लाखांची रोकड चोरीला, चालकाने केला व्यापाराचा विश्वासघात?

प्रसिद्ध धार्मिक स्थळ शिर्डी येथील एका हॉटेलमधून ३ कोटी २६ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुजरातमधील...

Shirdi Flight : विमानात लष्करी जवानाकडून एअर होस्टेसचा विनयभंग, दोन वेळा मुद्दाम हात लावला अन्…

दिल्लीहून शिर्डीकडे येणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या फ्लाईटमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २ मे रोजी फ्लाईट...

Radhakrishna Vikhe Patil : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल… काय आहे प्रकरण?

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil news) यांच्या अडचणी वाढल्या असून, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांच्यासह ५४ जणांविरोधात फसवणुकीचा...

चौंडीतील मंत्रिमंडळ बैठक : १ कोटी २८ लाखांची निविदा, १५० कोटींच्या व्हायरल दाव्यांना पूर्णविराम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी (Ahilyadevi Holkar birthplace) म्हणजेच जामखेड तालुक्यातील चौंडी (Choundi) येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीच्या पार्श्वभूमीवर, खर्चाच्या निविदेचा मुद्दा चांगलाच...

Ahilyanagar News : ‘तू मला आवडली नाही, आपली जोडी…’, लग्न मोडल्याने तरुणीने घेतला टोकाचा निर्णय… मन हेलावणारी घटना

लग्न जमल्यानंतर मुलगा आणि त्याच्या कुटुंबीयांनी लग्न तोडल्याच्या मानसिक आघातातून एका २२ वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. (Suicide case Maharashtra) या...

Shirdi News : शिर्डीत माजी आमदाराची फसवणूक; साईबाबा संस्थानच्या सभासदत्वाच्या बहाण्याने गंडा

उत्तर प्रदेशातील माजी आमदार आणि साईबाबांचे निःस्सीम भक्त जोगिंदर सिंह गिरवर सिंह अवाना यांची शिर्डीत (Shirdi scam) एका व्यक्तीने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...

Leopard Attack : बिबट्याचा चिमुरडीवर हल्ला; १०० फूट फरफटत नेलं अन् केलं ठार, अंगावर काटा आणणारी घटना

गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा मानवी वस्तीत वावर वाढत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राहाता तालुक्यात बिबट्याने एका सात वर्षांच्या मुलीवर (Leopard attacks ) हल्ला...

Crime News: शिर्डी हादरली! पोटच्या पोरानेच बापाला संपवले, आकस्मिक मृत्यू भासवला पण…

शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येने आधीच शहरात खळबळ उडाली असताना, आता पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पोटच्या मुलानेच वडिलांची...

Dr. Pankaj Ashiya: डॉ. पंकज आशिया अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी, जाणून घ्या अल्पपरिचय

डॉ. पंकज आशिया यांची अहिल्यानगरचे (Ahilyanagar) जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सध्या यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. माजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची साखर...

Sangram Kote Patil: विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस देणार तरुण चेहरा? संग्राम कोते पाटील यांचे नाव आघाडीवर

विधानसभा निवडणुकांनंतर आता रिक्त झालेल्या ५ जागावर विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे. यासाठी निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, भाजपा तीन, शिवसेना...

ATM कार्डाची अदला-बदली करून लोकांच्या खात्यातील पैसे काढणारा भामटा अटकेत, तब्बल ७० कार्ड जप्त

हातचलाखीने एटीएम कार्डांची आदला-बदली करून लोकांना फसवणाऱ्या मध्यप्रदेशातील एका ३५ वर्षीय भामट्याला राहाता पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून विविध बँकांचे ७० एटीएम कार्ड आणि...

Siddharam Salimath: अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली, पुण्यात मोठी जबाबदारी

राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या (administrative reshuffle) सुरू आहेत. नवीन वर्षात देखील हे बदल्यांचे सत्र सुरूच आहे. आज (१८ फेब्रुवारी)...

Shani Shingnapur News: …म्हणून शनिशिंगणापुरात शनिदेवाला आता ब्रँडेड तेलाचा अभिषेक होणार, देवस्थानचा मोठा निर्णय

अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डीजवळ शनिशिंगणापूर हे देवस्थान आहे. शनी मंदिरामुळे गावाच्या नावात शनी नाव जोडले गेले. हे एक तीर्थक्षेत्र मानले जात असून तिथे शनीदेव स्वयंभू...

Shirdi Crime News: शिर्डी पुन्हा हादरली! भर चौकात प्राध्यापकावर चाकूने हल्ला, सपासप वार केले अन्…

शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकविण्यासाठी येतात, त्याच शिर्डी शहरात सध्या चाललय काय सध्या असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. (Shirdi crime news) गेल्या...

Crime News: जिल्हा बँकेच्या महिला कॅशिअरचा विनयभंग, तालुका विकास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या तालुका विकास अधिकाऱ्याने कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील जिल्हा बँकेच्या एका शाखेतील महिला कर्मचाऱ्याचा विनभंग केला. याबाबत पीडित महिलेने कोपरगाव पोलीस...

Crime News: धक्कादायक! प्रेमात आंधळ्या झालेल्या आईनेच पोटच्या गोळ्याला संपवलं, अनैतिक संबंधातून प्रियकराच्या मदतीने काढला काटा

प्रेम करत असतांना अनेकदा काहींना नात्याचाही विसर पडतो. त्यामध्ये काही नाती जिवावर देखील उठतात. असाच एक धक्कादायक प्रकार कोपरगावमधून (Kopargaon murder case) समोर आला...

Sangamner News: संगमनेरमध्ये जनसेवा फाउंडेशनच्या हळदी-कुंकू सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रेकॉर्ड ब्रेक गर्दी!

जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य हळदी-कुंकू सोहळ्याला (Haldi Kunku Ceremony) शहर व तालुक्यातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil)...

Shirdi Crime News: शिर्डीत चाललंय काय? दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबार, तीन आरोपी जेरबंद

गेल्या काही दिवसांपासून शिर्डी (Shirdi crime) चर्चेत आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची...

Sujay Vikhe Patil: बिबट्यांना मारण्याची परवानगी द्या; सुजय विखेंची मागणी, जनहित याचिका दाखल करणार

राज्यात अनेक ठिकाणी बिबट्याने हजेरी लावल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे हल्ले (Leopard Attacks) व बिबट्याची दहशत ही बाब ग्रामीण भागात नित्याचीच झालीये (Human-Wildlife...

Shirdi Sai Baba Sansthan: …त्याशिवाय प्रसादालयात प्रवेश नाही! साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, उद्यापासून नवा नियम लागू

गेल्या काही दिवसांपासून शिर्डीतील साईबाबा संस्थान (Sai Sansthan) चर्चेत आहे. शिर्डीतील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांना लुटीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला...

Shirdi Sai Baba Sansthan: शिर्डी दुहेरी हत्याकांडानंतर साई संस्थान अलर्ट मोडवर, घेतला मोठा निर्णय

शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांवर लुटीच्या उद्देशाने मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला करीत त्यांची निर्घृण हत्या केली. तर आणखी एका वयोवृद्धावर...

Shirdi Double Murder Case: शिर्डी दुहेरी हत्याकांडातील दुसरा आरोपी पोलिसांच्या ताब्यात!

गेल्या ३६ तासांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या शिर्डी दुहेरी हत्याकांडातील दुसऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. शिर्डी शहरातील काटवणात लपून बसलेल्या राजू माळी उर्फ...

Guillain Barre Syndrome: ‘जीबीएस’आजाराचं थैमान सुरूच, आता अहिल्यानगरमध्ये चार संशयित रुग्ण आढळले

गीयन बारे सिंड्रोम (जीबीएस) या न्यूरोलॉजिकल आजाराने पुण्यात थैमान घातले असतानाच, अहिल्यानगर शहरातील एका खासगी रुग्णालयात चार संशयित रुग्ण आढळल्याचे समोर आले आहे. हे...

Sujay Vikhe Patil: “मोफत अन्नछत्र, मोफत शिर्डी करून ठेवलीय, त्यामुळे…”; डबल मर्डरवर सुजय विखेंचा संताप

शिर्डीत आज पहाटे झालेल्या भीषण हत्याकांडात (Shirdi Murder Case) साईबाबा संस्थानच्या (Sai Baba Sansthan) दोन कर्मचाऱ्यांचा बळी गेला तर अत्यवस्थ असलेल्या एका ग्रामस्थावर प्रवरानगर...

Shirdi News : शिर्डी हादरली! साई संस्थानाच्या दोन कर्मचाऱ्यांची हत्या, एक जखमी

साईबाबांच्या शिर्डीत परत एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे...

Ahmednagar Name Change: अहमदनगर नामांतराचा मुद्दा पुन्हा पेटणार? खंडपीठाच्या केंद्र अन् राज्य सरकारसह आयुक्तांना नोटीसा

मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठात अहमदनगर शहराच्या नामांतर (Ahmednagar renaming) प्रस्तावाला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) दाखल करण्यात आली...

Radhakrishna Vikhe Patil: सन्मान बळीराजासाठी झटणाऱ्या भूमीपुत्राचा! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील मानद ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ने सन्मानित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या २६ व्या पदवीदान समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना डॉक्टर ऑफ...

Shirdi News: सावळीविहीर चौकात उभारलेल्या पुलाला तडे

सावळीविहीर चौकात नगर मनमाड रोडवर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या पुलाच्या भरावानतर डांबरीकरणास मोठ्या प्रमाणावर तडे गेल्याने मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याने चौकशी होऊन संबधित...

Onion Price: कांदा उत्पादक अडचणीत! दरात मोठी घसरण, आता खर्च निघणे अवघड होणार

कांदा प्रत्येकाच्या घरात रोज लागणारा पदार्थ आहे. हा कांदा कधी शेतकऱ्यांना रडवतो, कधी ग्राहकांच्या डोळ्यात आश्रू आणतो. कांद्याला हा शेतकऱ्यांसाठी सट्टा म्हटला जातो. आता...

BJP Shirdi Convention : शिर्डीत आज भाजपचे ‘प्रदेश महाविजय अधिवेशन’! नड्डा, शाह अन् फडणवीस काय कानमंत्र देणार?

विधानसभेच मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शनिवारपासून शिर्डीत भाजपचा महाविजय प्रदेश अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शिर्डी येथे होत असलेल्या महाअधिवेशनात आज पंधरा हजार कार्यकर्ते हजर...

Radhakrishna Vikhe Patil : “ते स्वतंत्र लढो किंवा एकमेकांच्या डोक्यावर बसून लढो, आम्हाला..”; मंत्री विखे पाटलांचा हल्लाबोल

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत अंतर्गत वाद उफाळून आले आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना (ठाकरे...

Rahuri Crime News: पतीचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम होताच पत्नी व प्रियकर गजाआड, राहुरीतील घटना

राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे एका विवाहित तरुणाने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी मृत तरुणाने आपल्यावर...

Ahilyanagar News: माजी मंत्री थोरात, अभिषेक कळमकर यांचा मोठा निर्णय; ‘या’ मुद्यावर घेतली माघार

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची दाणादाण उडाली. महायुतीला २३४ असे मोठे बहुमत मिळाले, तर 'मविआ'ला अवघ्या ५० जागांवर समाधान मानावं लागलं. यात महाविकास आघाडीच्या दिग्गज...

Ram Shinde: राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला भाजप आमदारांची दांडी; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा अहिल्यानगर शहरात सर्वपक्षीय सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या सोहळ्याला भाजपा नेत्यांनीच दांडी मारल्यामुळे...

Vaijapur News : कापुसवाडगाव येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

वैजापूर तालुक्यातील कापुसवाडगाव येथे अंगणवाडी 1 आणि 2 मधील चिमुकल्यांनी समाजसुधारिका सावित्रीबाई फुले यांची 294 वी जयंती व महिला शिक्षण दिन साजरा केला. प्रथम सावित्रीबाईच्या...

Welcome New Year : नव वर्षाची नव्यानं सुरुवात, घेऊन साईबाबांचा आशीर्वाद!

आज नवीन वर्षाचा पहिला दिवस. सध्या सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना २०२५ या नववर्षांच स्वागत मंगलमय स्वरुपात...

Saibaba Sansthan : शिर्डी संस्थानच्या उत्पन्नात वाढ, बँकांतील गुंतवणूकही वाढली

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी साईभक्तांची मोठी रेलचेल पहायला मिळते. साईभक्त आपापल्या परीने साईंच्या तिजोरीत सोने, चांदी, हिरे, नाणी, पैसे, वस्तू स्वरुपात दान करताना दिसतात....

Crime News : महिलांशी गैरवर्तन करून केली मारहाण

एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील दोन महिलांना मारहाण करून त्यांच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असा प्रकार केल्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी संबंधीत पीडित महिलांनी दिलेल्या...

Exam : 17 हजार विद्यार्थी रविवारी देणार राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा

इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या आर्थिक दूर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणार्‍या राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना परीक्षेसाठी जिल्ह्यात 17 हजार 658 विद्यार्थी...

Rabi Crop : थंडीचा रब्बी पिकांना फायदा!

गेल्या काही दिवसांपासून असलेली कडाक्याची थंडी रब्बी हंगामातील पिकांना फायद्याची ठरत असून थंडीमुळे रब्बीतील पिकांचे उत्पादन वाढणार आहे. यंदाच्या हंगामातील गहू, हरभरा या पिकांना...

Ram Shinde : राम शिंदे यांच्या रूपाने अहिल्यानगर जिल्ह्याला आणखी एक मोठं पद!

नागपूर। Nagpur राज्यात विधानसभा मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला असून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान विधान परिषद सभापतीच्या निवडीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. गेल्या दोन वर्षांपासून...

Honey Bees Attack : हरिश्चंद्रगडावर मधमाशांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; नऊ विद्यार्थी जखमी

भंडारदरा । Bhandardara हरिश्चंद्रगडावर सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केल्याने ९ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निफाड तालुक्यातील करंजगाव...

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर कारचे टायर फुटल्याने महिलेचा मृत्यू

वैजापूर । Vaijapur वैजापूर समृद्धी महामार्गावर गाडीचे टायर फुटल्याने एका महिलेचा मृत्यू तर तर एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना चॅनल क्रमांक ४८० जवळ घडली. नेहा...

Crime News : दाम्पत्यास जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण; दोघांवर गुन्हा दाखल

राहुरी । Rahuri शेतात काम केलेल्या मजुरीचे पैसे मागितले म्हणून मच्छिंद्र साळवे व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचा राग मनात...

Ahilyanagar Weather Update : जिल्ह्यात कडाक्याची थंडी, तापमान ८ अंशांच्या खाली

अहिल्यानगर । Ahilyanagar राज्यात सध्या कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये गारठा वाढला आहे. काही ठिकाणी नीचांकी तापमानाची नोंद...

Latest Articles

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीचा बाजार आणायला गेले, पुन्हा परतलेच नाहीत, भीषण अपघातात बहीण-भावासह पुतणीचा मृत्यू

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दिवाळी सणाचा उत्साह ओसंडून वाहत असताना,...

Crime News : तत्काळ मदतीसाठी ‘डायल ११२’ हेल्पलाईन, मात्र वैजापूरमध्ये घडला भलताच प्रकार, एकावर गुन्हा दाखल

वैजापूर । दीपक बरकसे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी, घटनास्थळी...

Diwali Bank Holidays: पुढच्या आठवड्यात बँकांना किती दिवस सुट्या? एका क्लिकवर जाणून घ्या

देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. घराघरात सजावट,...

Vaijapur News : …अन् शेतकऱ्याने थेट तहसील कार्यालयातच काढले कपडे; नेमकं काय घडलं?

वैजापूर । दीपक बरकसे सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना...

Shivajirao Kardile Passes Away : नगरच्या राजकारणातील धुरंधर हरपला! आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार तसेच ग्रामीण...