Monday, October 27, 2025

Diwali Bank Holidays: पुढच्या आठवड्यात बँकांना किती दिवस सुट्या? एका क्लिकवर जाणून घ्या

देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. घराघरात सजावट, रोषणाई, फटाक्यांचा आवाज आणि मिठाईचा सुगंध सगळीकडे सणाचा माहोल निर्माण करत आहे. धनत्रयोदशीने सुरू होणाऱ्या...

Rajasthan Bus Fire : भीषण! प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसला भीषण आग, उरला फक्त सांगाडा; १२ प्रवाशांचा जळून कोळसा

देशात दिवाळीच्या तोंडावर प्रवासाची लगबग सुरू असतानाच, राजस्थानमधील जैसलमेर येथे एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारा अपघात घडला आहे, जिथे जोधपूरला जाणाऱ्या एका...

MP Accident News : दुर्गादेवीच्या विसर्जनावेळी भीषण अपघात! ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये बालकांचा समावेश

देशभरात विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा होत असतानाच, मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली...

Tamil Nadu Stampede : अभिनेता विजय थलापतिच्या रॅलीत चेंगराचेंगरी, ३१ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं, मृत्यूचा तांडव कसा घडला?

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील 'थलापति' म्हणून ओळखले जाणारे लोकप्रिय अभिनेते आणि नुकतेच राजकारणात सक्रिय झालेले विजय यांच्या तामिळनाडू वेत्री कळघम (TVK) पक्षाच्या रॅलीत शनिवारी एक मोठी...

Swami Chaitanyananda Saraswati: संतापजनक! विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, अश्लील मेसेज, खोलीत बोलवून जबरदस्तीने स्पर्श; विकृत अध्यात्मिक गुरु स्वामी चैतन्यानंदची काळी कुंडली समोर

Summary : एक्स-रे रिपोर्टच्या बहाण्याने सुरू झाली छेडछाड; मोबाईल नंबर्स ब्लॉक आणि ब्लॅकमेलिंगचा आरोप गुन्हा दाखल, बाबा फरार; पोलीस शोधमोहीम सुरू; शृंगेरी पीठमने आरोपीशी संबंध तोडले लेडी...

भाजप नेत्याचा अल्पवयीन मुलीसोबत अश्लील VIDEO व्हायरल; पक्षातून तातडीने हकालपट्टी!

राजकारणातील नैतिक मूल्यांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातून समोर आली आहे. सत्ताधारी भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याचा, एका अल्पवयीन मुलीसोबत...

Child Safety Tips : पार्ट-टाईम ड्रायव्हरवर विश्वास ठेवला अन् मुलाला गमवले; अभिजित वाघमारे यांनी उघड केलं धक्कादायक वास्तव

बंगळूरूसारख्या गजबजलेल्या शहरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. एका १३ वर्षांच्या निष्पाप मुलाचे अपहरण करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला....

Navya Nair : गजरा लावणे पडले अभिनेत्रीला महागात, विमानतळावर भरावा लागला लाखांचा दंड, नेमकं काय घडलं?

आपल्या सौंदर्यात भर घालण्यासाठी केसांत गजरा माळण्याची आवड कुणाला नसते? कितीही तयारी केली, तरी गजऱ्याशिवाय शृंगार अपूर्णच वाटतो. मात्र, हाच गजरा तुम्हाला कधी अडचणीत...

GST Rate Cut For Cars: : जीएसटी कपातीनं ग्राहक खुश, पण सेकंड-हँड गाड्यांचे डीलर्स चिंतेत

गाड्यांच्या किमती कमी होणार, हे ऐकून कोणाला आनंद होणार नाही? केंद्र सरकारने वाहनांवरील जीएसटी (GST) दरात कपात केल्याने आता नव्या कार आणि बाइक्सच्या किमती...

Vice-President Election: नवे उपराष्ट्रपती आज ठरणार! निवड नेमकी होते तरी कशी? कोण करतं मतदान? किती मतं आवश्यक असतात? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरे

भारताच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस आज उजाडला आहे. देशाच्या सर्वोच्च संवैधानिक पदांपैकी एक असलेल्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज (मंगळवार) मतदान पार पडत आहे. हा केवळ...

Richest Indian Ministers : राजकारणात अब्जाधीशांची गर्दी! ‘हे’ आहेत भारतातील टॉप १० सर्वात श्रीमंत मंत्री, महाराष्ट्रातील मंत्र्याचाही यादीत समावेश

राजकारण म्हणजे केवळ सत्ता आणि समाजकारण एवढंच नाही, तर ते आता एका मोठ्या व्यवसायात रूपांतरित झाले आहे. निवडणुका आल्या की कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो...

Viral News : “तो छातीला स्पर्श करत होता…”, भररस्त्यात महिला भडकली अन्… Video तुफान व्हायरल!

दिल्लीतील एका रस्त्यावर घडलेल्या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने बाइक टॅक्सी चालकावर लैंगिक छळाचा...

Chandra Grahan 2025 : आज भारतात दिसणार चंद्रग्रहण, ‘ही’ वेळ न चुकता काटेकोरपणे पाळायचीच, धार्मिक नियम काय?

आकाशातील विस्मयकारक घटनांपैकी एक असलेल्या चंद्रग्रहणाने नेहमीच मानवाचे लक्ष वेधून घेतले आहे. खगोलशास्त्रज्ञ आणि सामान्य नागरिक अशा दोघांसाठीही ही एक उत्सुकतेची बाब असते. या...

PM Surya Ghar Yojana : घरावर सोलर पॅनेल बसवताय? ‘ही’ एक चूक तुम्हाला महागात पडू शकते

आजच्या युगात महागाईचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत आहे, आणि त्यात सर्वात मोठा घटक आहे वाढते वीजबिल. उन्हाळ्यात एसी, हिवाळ्यात गिझर आणि घरात इतर अनेक...

GST Councilने केला क्रांतिकारी बदल, आता फक्त दोन टॅक्स स्लॅब; ‘या’ वस्तू होणार स्वस्त

Summary : तुमच्या खिशाला मिळणार मोठा दिलासा उद्योग आणि व्यवसायांसाठीही महत्त्वाचे बदल लक्झरी इलेक्ट्रिक गाड्या महाग होणार? राज्यांची चिंता आणि केंद्राचे आव्हान नवीन दर कधी लागू होतील? सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांसाठी...

LPG cylinder price: बाप्पा पावला! LPG गॅस सिलेंडर झाले स्वस्त; आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या भाव

Summary : सलग काही महिन्यांपासून होत आहे घट हॉटेल, रेस्टॉरंट क्षेत्राला मोठा फायदा घरगुती ग्राहकांसाठी मात्र दिलासा नाही मोठ्या शहरांमध्ये दर किती? सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईपासून दिलासा मिळाला...

Hyderabad Murder Case : क्रूरतेचा कळस! गर्भवती पत्नीला अमानुषपणे संपवलं, मृतदेहाचे तुकडे करत नदीत फेकले

Summary : गर्भवती पत्नीची क्रूर हत्या, मृतदेहाचे तुकडे नदीत आरोपीला अटक केली; तपास सुरू. प्रेमविवाहानंतर सुरु झालेल्या कलहाची अखेर शोकांतिकेत देशभरात वाढत्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमुळे समाज अस्वस्थ आहे....

Heartbreaking Story : घरात पूजा होती म्हणून मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाल्ल्या, १८ वर्षांच्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

Summary : मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या घेतल्या आणि तिचा जीव गेला डीप व्हेन थ्रोम्बोसिसमुळे रक्ताची गाठ तयार होऊन तीव्र गुंतागुंत झाली कुटुंबीयांनी रुग्णालयात दाखल करण्यास टाळाटाळ केली...

विकृतीचं टोक! बलात्काराच्या गुन्ह्यात १४ वर्षांची शिक्षा भोगूनही नराधम सुधारला नाही, तुरुंगातून सुटताच पुन्हा…

Summary : बलात्कार प्रकरणाने खळबळ अल्पवयीन मुलीवर दीड वर्ष अत्याचार आईसमोर उघड झाला प्रकार आरोपीला नेपाळ सीमेवर अटक देशात महिला आणि मुली किती सुरक्षित आहेत, हा प्रश्न पुन्हा एकदा...

सर्वसामान्यांना दिलासा! GST स्लॅबमध्ये मोठा बदल, दैनंदिन वापराच्या ‘या’ वस्तू होणार स्वस्त

सणासुदीच्या हंगामापूर्वी सामान्य माणसासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दिल्लीत नुकत्याच झालेल्या जीएसटी परिषदेच्या (GST Council) मंत्र्यांच्या गटाच्या (जीओएम) बैठकीत जीएसटीच्या कररचनेत क्रांतिकारी...

Hidden Camera Case : रेस्टॉरंटमध्ये घृणास्पद कृत्य; महिला वॉशरूममध्ये छुपा कॅमेरा, किती जणींचं व्हिडिओ रेकॉर्डिंग?

Summary : रेस्टॉरंटमध्ये महिला वॉशरूममधील हिडन कॅमेरा प्रकरणाने खळबळसफाई कर्मचाऱ्याला अटक, पाच मोबाईल जप्तमहिलांच्या गोपनीयतेचा भंग करणाऱ्या कृत्याने संतापाची लाटपोलिसांचा तपास सुरू, रेस्टॉरंट व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह कोणत्याही...

Soybean Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर कडाडणार, भारतातही तेजीचे संकेत

Summary : अमेरिकन अहवाल आणि देशांतर्गत साठ्याच्या कमतरतेमुळे सोयाबीन दरात उसळी. आंतरराष्ट्रीय बाजारात ५% वाढ; देशांतर्गत दरांनाही आधार. कमी पेरणी व घटलेला साठा शेतकऱ्यांसाठी संधी व आव्हान...

Sandipa Virk : लाखो फॉलोअर्स असणाऱ्या इन्फ्लुएन्सर संदीपा विर्कला ED ने का केली अटक?

Summary : प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर संदीपा विर्कला ईडीची अटक. मोहाली एफआयआरवरून तपास; “FDA मंजूर” दावा ठरला खोटा. रिलायन्स कॅपिटलच्या माजी संचालकाशी बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांचे पुरावे. सोशल मीडियावरील ग्लॅमरमागे फसवणुकीचे...

Kidney Theft : धक्कादायक! मुतखड्याच्या उपचारासाठी गेला अन् किडनीशिवाय परतला; शेतकऱ्यांसोबत नेमकं काय घडलं?

Summary : उपचाराच्या नावाखाली शेतकऱ्याची किडनी चोरी बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल, आरोपी फरार ग्रामीण आरोग्य व्यवस्थेवरील विश्वासाला मोठा धक्का बसला आरोग्य सेवा ही रुग्णाच्या जीवाशी खेळण्यासाठी नसते, तर...

New Tractor Rules : केंद्र सरकारच्या नवीन नियमामुळे ट्रॅक्टरच्या किंमती वाढणार? नक्की विषय काय?

भारताच्या ग्रामीण भागात शेती हा जीवनाचा आधार आहे. ट्रॅक्टर हे शेतकऱ्यांचे हात-पाय, त्यांचा विश्वासू साथीदार. पण केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी...

LPG Price : आनंदवार्ता! ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, नवे दर काय?

महिन्याच्या पहिल्या दिवशी व्यावसायिक आणि सर्वसामान्यांना महागाईच्या चटक्यांपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. आजपासून (१ ऑगस्ट) देशभरात १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरच्या किमतीत ३३.५० रुपयांची...

UPI New Rules : Google Pay, PhonePe, Paytm वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! १ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, तुमच्यावर काय परिणाम होणार?

आजच्या डिजिटल युगात ‘यूपीआय’ (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे. मग तो किराण्याच्या दुकानातला छोटासा व्यवहार असो, मित्राला पैसे पाठवणे असो, किंवा...

Temple Stampede : श्रावण सोमवारी अनर्थ घडला! महादेव मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, अनेक जखमी

उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील मानसा देवी मंदिरातील चेंगराचेंगरीची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील औसनेश्वर महादेव मंदिरात (Mahadev temple stampede) सोमवारी पहाटे चेंगराचेंगरीची दु:खद...

Cybercrime in Maharashtra : राज्यात सायबर गुन्ह्यांचा मोठा धोका! ५०,००० हजाराहून अधिक गुन्हेगार सक्रिय, सावध व्हा

देशासह महाराष्ट्रातील सायबर गुन्हेगारीचे (Cybercrime in Maharashtra) स्वरूप दिवसेंदिवस अधिकच भीषण होत चालले आहे. सायबर क्राईम एक्सपर्ट आणि रोड सेफ्टी एक्सपर्ट अभिजीत वाघमारे यांनी...

Jagdeep Dhankhar : मोठी बातमी! उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, कारण काय?

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी पदाचा राजीनामा (Vice President resignation) दिला आहे. जगदीप धनखड यांनी राष्ट्रपती (President of India) द्रौपदी मुर्मू (Droupadi...

Supreme Court : त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला न्यायालयाने फटकारलं

सध्या सोशल मीडियावरून सुरू होणाऱ्या ओळखी, त्यातून निर्माण होणारे प्रेमसंबंध, आणि नंतर लग्नाचं आश्वासन देऊन शारीरिक संबंध ठेवण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर...

Bharat Bandh : उद्या भारत बंदची हाक! २५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार, कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरीविरोधी धोरणांविरोधात उद्या, 9 जुलै रोजी देशभरातील सुमारे 25 कोटी कामगार देशव्यापी संपावर जाणार आहेत. या संपामुळे बँकिंग, वाहतूक, टपाल...

Child Safety : खेळण्याच्या नादात मुलांचा जीव धोक्यात; सोसायटी, गल्लीतील ‘त्या’ कार ठरताय काळ!

भारतासारख्या गजबजलेल्या देशात रोज नवनवीन अपघात व दुर्दैवी घटना समोर येतात. पण त्यातली काही प्रकरणं इतकी वेदनादायी असतात की समाज म्हणून आपण खरोखरच अपयशी...

Road Safety Tips : रात्रीच्या प्रवासात अपघात टाळायचा आहे? अभिजीत वाघमारे यांचा ‘लाइफ सेव्हर’ सल्ला वाचाच

भारतातील रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः हायवेवर रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांमध्ये वाहनचालकांची दृश्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असणे हे एक प्रमुख कारण आहे. रोड...

Trump for Nobel : पाकिस्तानने नोबेल शांतता पुरस्कारासाठी दिला ट्रम्प यांना पाठिंबा; तज्ज्ञ म्हणतात, ‘हे तर हास्यास्पद!’

आर्थिक आणि राजकीय अडचणींनी ग्रासलेल्या पाकिस्तानने एका आश्चर्यकारक निर्णयाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाकिस्तान सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाची शिफारस 2026 च्या...

FASTag Annual Pass : तुम्हीही 3000 रुपयांचा फास्टॅग पास घेण्याचा विचार करत आहात? आधी त्याच्या नियम, अटी-शर्थी जाणून घ्या… मगच निर्णय घ्या…

महामार्गावर रोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर योजना जाहीर केली आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून ‘फास्टॅग वार्षिक पास’ योजना...

Child Safety In Schools : तुमच्या मुलाची शाळा खरंच सुरक्षित आहे? शाळेकडून मागा ‘हा’ अहवाल

आजच्या काळात पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देतात. मात्र, अनेक शाळांमध्ये मूलभूत सुरक्षेच्या बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सायबर गुन्हे अन्वेषण...

TRAI चा सायबर अलर्ट ठरतोय त्रासदायक! इमर्जन्सी कॉल्सवर होतोय परिणाम

देशभरातील मोबाईल वापरकर्त्यांना हल्ली कॉल करताच सायबर सुरक्षेबाबत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आवाज ऐकवला जातो (TRAI cyber alert). हा रेकॉर्डेड संदेश भारतीय दूरसंचार...

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं! महाराष्ट्रातील चिमुकल्यासह ७ जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील केदारनाथधामजवळ मंगळवारी पहाटे झालेल्या एका भीषण हेलिकॉप्टर (Kedarnath helicopter crash) अपघाताने सर्वांना हादरून सोडलं आहे. आर्यन एव्हिएशन (Aryan Aviation) कंपनीचं हेलिकॉप्टर गौरीकुंड आणि...

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर राज ठाकरेंनी उपस्थित केलेले प्रश्न विचार करायला लावणारे, नेमकं काय म्हटलंय राज ठाकरेंनी?

गुजरातमधील अहमदाबाद (Ahmedabad Plane Crash) येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी (12 जून 2025) घडलेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला धक्का बसला...

Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातातून वाचलेला ‘तो’ प्रवासी कोण? कसा वाचला? नेमकं काय घडलं?

गुजरातच्या  अहमदाबाद शहरात १२ जून रोजी घडलेल्या भीषण विमान अपघाताने (Ahmedabad plane crash) संपूर्ण देश हादरून गेला आहे. एअर इंडियाच्या AI-171 या विमानाचा दुपारी...

Gujarat Ahmedabad Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू, AP वृत्तसंस्थेचा दावा

गुजरातमधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (Gujarat Air India crash) लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला भीषण अपघात झाला. (Ahmedabad Air India plane...

Gujarat Ahmedabad Air India Plane Crash : MAYDAY, MAYDAY, MAYDAY… अहमदाबादमध्ये विमान कोसळण्यापूर्वी पायलटनं दिलेल्या मेसेजचा अर्थ काय?

गुजरातमधील अहमदाबाद शहरात (Ahmedabad plane crash) आज एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. एअर इंडियाचे 242 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान मेघानीनगर या रहिवासी भागात...

Ahmedabad Plane Crash : मोठी बातमी! गुजरातमध्ये २४२ प्रवाशांना घेऊन जाणारं विमान रहिवासी भागात कोसळलं, भारतीयांवर दु:खाचा डोंगर

गुजरातमधील अहमदाबाद शहरात आज एक भीषण विमान दुर्घटना घडली आहे. २४२ प्रवाशांना घेऊन जाणारे एअर इंडियाचे (Air India plane crash) विमान मेघानीनगर या रहिवासी...

Raja Raghuvanshi Murder Case: हनीमूनचं रूपांतर हत्याकांडात! राजा रघुवंशी हत्या प्रकरणी ट्विस्ट, नव्या नवरीनेच दिली पतीची सुपारी

इंदूरचे नवविवाहित जोडपे राजा आणि सोनम रघुवंशी यांच्या मेघालयातील हनीमूनदरम्यान (Honeymoon murder) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने देशभर खळबळ उडाली आहे. हनीमूनसाठी मेघालयला गेलेले हे...

Godavari River : मोठी बातमी! गोदावरीत सहा मुलं बुडाली, कुटुंबाचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश… शोधमोहीम सुरु

गोदावरी नदीत शनिवारी सायंकाळी सहा मुलं बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी (Godavari river drowning) घटना घडली. ही घटना गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्याला लागून असलेल्या तेलंगणातील मेडीगड्डा...

Bengaluru stampede : लाखोंची गर्दी, लाठीचार्ज अन्… RCB च्या विजयोत्सवात चेंगराचेंगरी कशी झाली ? Video समोर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला ६ धावांनी पराभूत करत प्रथमच चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. या...

Bengaluru Chinnaswamy Stadium Stampede : RCB च्या विजयोत्सवाला गालबोट! चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आयपीएल 2025 चे विजेतेपद मिळवत इतिहास रचला. पंजाब किंग्जला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 6 धावांनी पराभूत करत आरसीबीने त्यांचे...

Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का! ७ आमदारांनी सोडली साथ, ‘या’ पक्षाची धरली कास

नागालँडच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) मोठा झटका बसला आहे. पक्षाचे सर्व सात आमदारांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी...

Monsoon 2025: ‘मान्सून एक्स्प्रेस’ सुसाट! वेळेआधीच केरळ गाठले; महाराष्ट्रात कधी पोहोचणार? IMD कडून मोठी अपडेट

देशभरातील शेतकरी आणि नागरिकांसाठी दिलासादायक आणि सुखावह बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केले आहे की, मान्सून (Monsoon 2025) आज(२५ मे)...

Manohar Lal Dhakad Viral Video : एक्सप्रेस वेवरच गर्लफ्रेंडला वस्त्रहिन करून खुल्लमखुल्ला शारीरिक संबंध ठेवणारा ‘तो’ नेता कोण?

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवरील भानपुरा परिसरात, गर्लफ्रेंडसोबत उघडपणे शारीरिक संबंध ठेवतांनाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. या घटनेत दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख मनोहरलाल धाकड (Manohar...

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांचे सुप्रीम कोर्टाला धडाधड १४ प्रश्न, नेमकं काय घडलं?

राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्यातील अधिकारांच्या सीमांवरून सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात मोठा निर्णय दिला. न्यायालयाने स्पष्ट केलं की, राज्यपाल एखादं विधेयक...

Boycott Turkey : तुर्कीच्या पाकिस्तानप्रेमाला भारताचा दणका! व्यापाऱ्यांची ‘ट्रेड स्ट्राईक’

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतरही दोन्ही देशांतील तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नाही. या पार्श्वभूमीवर भारताने अलीकडेच यशस्वीरित्या पार पाडलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे...

Narayan Rane: सरन्यायाधीशपदाची शपथ घेताच भूषण गवईंचा नारायण राणेंना दणका! पुण्यातील ‘ते’ प्रकरण काय?

भारताचे 52 वे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी पुण्यातील कोंढवा येथील वनजमीन प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालाने माजी...

Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं! ९ दहशतवादी तळांवरील १०० हून अधिक दहशतवादी ठार, सैन्य दलाने केले स्पष्ट

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर जोरदार कारवाई केली आहे. (Operation Sindoor) भारतीय लष्कराने...

Kiran Shekhawat : शहीद किरण शेखावत यांच्याबाबतची पोस्ट पुन्हा व्हायरल, पण सत्य वेगळंच आहे!

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर भारतीय नौसेनेतील शूर महिला अधिकारी किरण शेखावत यांच्याबाबत एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये असा दावा...

India Pakistan News : अवघ्या काही तासांत ‘पाक’कडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूत गोळीबार, श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज… Video समोर

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी युद्धविरामावर सहमती दर्शवून सीमावर्ती भागात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, पाकिस्तानने पुन्हा एकदा आपली विश्वासघातकी वृत्ती...

India Pakistan Ceasfire : मोठी बातमी! भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम, पाकिस्तानच्या विनंतीनंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून घोषणा

भारत आणि पाकिस्तानदरम्यान गेले आठ दिवस सुरू असलेली तणावपूर्ण आणि युद्धजन्य स्थिती अखेर निवळली असून, भारत सरकारने अधिकृतपणे शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. भारताच्या परराष्ट्र...

Operation Sindoor : कसं फत्ते झालं ‘ऑपरेशन सिंदूर’? २३ मिनिटांत पाकिस्तानच्या चिंधड्या उडवणारे ‘ते’ ९ व्हिडिओ समोर

भारतीय लष्कराने मध्यरात्री एक अत्यंत यशस्वी आणि नियोजनबद्ध कारवाई करत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील दहशतवादी तळांवर जोरदार हवाई हल्ला चढवला. "ऑपरेशन सिंदूर" (Operation Sindoor)...

India Mock Drill : देशभरात ७ मे ला ब्लॅकआऊट अन्…; गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश, भारत-पाकिस्तान युद्धाची तयारी?

India Mock Drill And Blackout Exercise : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर...

Pahalgam Terror Attack : काहीतरी मोठं घडणार? ‘त्या’ बैठकीत PM मोदींसह संरक्षणमंत्री, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख अन् अजित डोवालही… काय आहे Inside स्टोरी?

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terror attack) येथे 22 एप्रिल रोजी घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. या क्रूर हल्ल्यात 27 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू...

मोठी बातमी! भारताचा BSF जवान पाकिस्तानच्या ताब्यात, नेमकं काय घडलं?

पहलगाम (Pahalgam terror attack) येथील दहशतवादी हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण असताना, पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमेवर आणखी एक गंभीर घटना घडली आहे. बुधवारी एका...

Pahalgam Terror Attack : भारतानं मुसक्या आवळताच पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terror attack) येथे मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून सोडले. या हल्ल्यात २८ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले,...

Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीमध्ये पुलवामानंतरचा सर्वात मोठा हल्ला! २७ जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा समावेश

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terror attack) येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या क्रूर हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला असून,...

Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या भाववाढीने वधू पिता चिंतेत! जाणून घ्या आजचा भाव

सोन्यात तेजीचे सत्र कायम आहे. (Gold price today) या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याने १९१० रुपयांची भरारी घेतली आहे. तर २२ कॅरेट सोन्याच्या किंमतीत १७५०...

IMD Monsoon Update : शेतकऱ्यांचा जीव भांड्यात! हवामान विभागा सामान्य ‘मान्सून’चा अंदाज, पण उकाड्याचं संकट

देशभरातील शेतकरी मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असतात. मान्सूनच्या अंदाजावर शेतकरी शेतीची तयारी करत असतात. हवामान विभाग (IMD) पावसाचा अंदाज जाहीर करत असते, या वर्षीच्या...

Stock Market Crash : ट्रम्प टॅरिफचा तडाखा! भारतीय शेअर बाजारात ‘महाभूकंप’, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये हाहाकार

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणामुळे (Trump tariff impact) जागतिक आर्थिक बाजारात प्रचंड अस्थिरता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम भारतीय...

Kancha Gachibowli : तेलंगणात ‘कांचा गाचीबोवली’वरून वातावरण पेटले! विद्यार्थी, न्यायालय अन् सरकार आमनेसामने; प्रकरण नेमकं काय?

हैदराबादच्या आयटी कॉरिडॉरमध्ये असलेल्या कांचा गाचीबोवली गावातील ४०० एकर जमिनीभोवती सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. तेलंगणा सरकारने या जमिनीचा विकास करण्याचा आणि...

Heatwave Alert : यंदाचा उन्हाळा भयंकर, तापमान नवे उच्चांक गाठणार; भारतीय हवामान विभागाचा इशारा

भारतात यंदाचा उन्हाळा नेहमीपेक्षा अधिक तापदायक ठरणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल ते जून या कालावधीत देशातील बहुतांश भागात तापमान सामान्यपेक्षा...

LPG Cylinder Price : गुडन्यूज…! एलपीजी गॅस सिलिंडर 41 रुपयांनी झाला स्वस्त; जाणून घ्या, तुमच्या शहरातील नवे दर

नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी व्यवसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत घट झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ४१...

Bengaluru Murder : पत्नीची हत्या केली अन् सुटकेसमध्ये ठेवला मृतदेह, पुण्याच्या IT इंजिनिअरला अटक

बंगळुरूमधील हुलीमायू पोलीस स्टेशन हद्दीतील दोड्डकम्मनहल्ली येथे एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. एका फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये सापडला असून, या महिलेची...

Highway Safety : हायवेवरील ‘पर्मनंट ब्लॅक स्पॉट्स’ कसे ओळखायचे? जाणून घ्या सोप्या भाषेत

विशेष रिपोर्ट: अभिजित वाघमारे (रोड सेफ्टी एक्स्पर्ट) हायवेवर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. पण हे अपघात नेमके का होतात आणि ते टाळण्यासाठी काय करता येईल? रोड...

Road Safety : ‘पॅरलल टर्न्स’ घेणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण; दुचाकीवरून प्रवास करताना ‘हा’ नियम नक्की पाळा

रस्ते सुरक्षा तज्ज्ञ अभिजित वाघमारे यांनी वाहनचालकांसाठी महत्त्वपूर्ण (Road safety tips) सूचना जारी केल्या आहेत. विशेषतः डम्पर, ट्रेलर आणि बस यांसारख्या मोठ्या वाहनांसोबत रस्त्यावर...

Monsoon Forecast 2025 : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! यंदा चांगला पाऊस, महाराष्ट्रात कधी बरसणार? APEC ने वर्तवला मोठा अंदाज

दक्षिण कोरियाच्या अपेक हवामान केंद्राने (APEC weather prediction) यंदाच्या मान्सूनसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत. त्यांच्या अंदाजानुसार, देशभरात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता...

Shivsena: धक्‍कादायक! शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षांची गोळ्या झाडून निर्घृण हत्या

पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मोगा जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेत त्यांचा...

Accident Prevention : निष्काळजीपणामुळे कोवळे जीव धोक्यात : जबाबदार कोण? वाहनचालक की पालक…

विशेष रिपोर्ट: अभिजित वाघमारे (रोड सेफ्टी एक्स्पर्ट) भारतात दरवर्षी सुमारे २,००० लहान मुले रस्ते अपघातांमध्ये आपला जीव गमावतात. यातील अनेक अपघात सोसायटीच्या परिसरात, अपार्टमेंटसमोर किंवा...

Weight Loss : ‘स्लिम फिगर’च्या आंधळ्या शर्यतीत १८ वर्षीय तरुणीने गमावला जीव; एनोरेक्सिया नर्वोसाची ठरली शिकार?

केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वजन कमी करण्यासाठी ऑनलाइन डाएट प्लॅन फॉलो करणाऱ्या एका १८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे....

Blind Merger Accident: वाहनचालकांनो सावधान! ‘ब्लाइंड मर्जर ऍक्सिडेंट’ टाळण्यासाठी ‘हे’ नियम पाळाच

विशेष रिपोर्ट: अभिजित वाघमारे (रोड सेफ्टी एक्स्पर्ट) आजच्या वाहतूक व्यवस्थेत रस्त्यावर गतीशीलता जपताना सुरक्षिततेची अनिवार्यता वाढली आहे. अलीकडेच समोर आलेल्या रोड सेफ्टी एक्स्पर्ट अभिजित वाघमारे...

LPG Price Hike: महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत मोठी वाढ, तुमच्या शहरातील दर किती?

महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका बसला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. यामुळे छोटे-मोठे व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. मात्र,...

AICPO: नवी दिल्ली येथे अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न

भारत सरकार मान्यता प्राप्त अखिल भारतीय उपभोक्ता उत्थान संघटनेचे (ग्राहक संरक्षण) राष्ट्रीय अधिवेशन 18 फेब्रुवारी 2025 रोजी नवी दिल्लीतील 15 जनपथ, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल...

Gyanesh Kumar : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती! कलम ३७० ते अयोध्येतील राम मंदिर निर्माणात बजावलेली भूमिका

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी ज्ञानेश कुमार यांची निवड करण्यात आली आहे. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडून १९ फेब्रुवारी रोजी...

Delhi Railway Station Stampede: महाकुंभला जाण्याआधीच अनर्थ घडला! नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांनी गमावला जीव

सध्या देशात सगळ्यांचेच लक्ष प्रयागराजमधील कुंभमेळ्याकडे (Kumbh Mela 2025) लागले आहे. १४४ वर्षांनी आलेल्या या कुंभमेळ्यासाठी जगभरातून अनेक भाविक हजेरी लावत आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून...

Acharya Satyendra Das: अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी आचार्य महंत सत्येंद्र दास यांचे बुधवारी वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल...

Delhi Election Result: अखेर दिल्लीत ‘कमळ’ फुललं…! २७ वर्षांनी दिल्लीत भाजपचा विजय

भाजपसाठी २०२५ या वर्षाची सुरुवात जोमात झाली आहे. २०२४ वर्षाची अखेर महाराष्ट्र विजयानं केलेल्या भाजपनं नव्या वर्षातल्या पहिल्याच निवडणुकीत देशाची राजधानी दिल्लीवर आपला झेंडा...

Delhi Election: दिल्लीमध्ये AAP हॅट्ट्रिक करणार की BJP २७ वर्षांचा दुष्काळ संपवणार? वाचा, एक्झिट पोल्सचा अंदाज

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून, आता मतमोजणीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. (Delhi Assembly Elections) देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये अरविंद...

Delhi Election 2025 Voting: दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू! आप-भाजप-काँग्रेसमध्ये लढत, ‘हे’ मुद्दे निर्णायक ठरणार

दिल्ली विधानसभा निवडणूक २०२५ साठी आज मतदान होत आहे. दिल्लीचा तख्त कोण जिंकणार याचा फैसला आज होणार आहे. दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान होत...

Road Safety Tips: रात्रीच्या प्रवासातील ‘डेथ अवर्स’! अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर

रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी (Late-Night Driving Risks) एक महत्त्वाचा अभ्यास समोर आला आहे. 'रोड सायकॉलॉजी' म्हणजेच महामार्गावरच्या मानवी वर्तनाचा अभ्यास, यामध्ये काही धक्कादायक...

Union Budget 2025 : मधुबनी साडी, मखाणा बोर्ड, IIT, विमानतळ बरंच काही..; नितीशबाबूंना खूश करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज संसदेत अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केला. या अर्थसंकल्पात बिहारला डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात...

Union Budget 2025: सरकारने अर्थसंकल्पामधून सर्वसामान्यांना काय दिलं? काय स्वस्त, काय महाग होणार? वाचा, एका क्लिकवर

आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या...

Union Budget 2025: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, ‘या’ योजनेची मर्यादा ५ लाखांपर्यंत वाढवली

आज १ फेब्रुवारी २०२५ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या...

Union Budget 2025: आजपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन! १६ विधेयके सज्ज, अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session 2025) आजपासून (३१ जानेवारी) पासून सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संयुक्त सत्रातील अभिभाषणाने अधिवेशनाची सुरुवात होईल. यानंतर,...

भारतीयांसाठी पुन्हा एकदा अभिमानाचा क्षण! ISRO ची ऐतिहासिक ‘शंभरी’, NVS-02 नॅव्हिगेशन सॅटेलाईटचे यशस्वी प्रक्षेपण

संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी भारतीय अवकाश संशोधनाच्या शास्त्रज्ञांनी करुन दाखवली आहे. अवकाशाला गवसणी घालत भारताने नवी उंची गाठली आहे. (ISRO 100th Mission) https://twitter.com/isro/status/1884410373631271020 भारतीय...

Maha Kumbh Tragedy: महाकुंभात चेंगराचेंगरी! अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती, गंभीर जखमींची संख्याही जास्तच… मध्यरात्री प्रयागराजमध्ये काय घडलं?

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात मंगळवारी रात्री एक दुर्दैवी घटना (Mahakumbh tragedy) घडली. गर्दीचा ताण वाढल्याने बुधवारी पहाटे गंगेच्या घाटांवर अमृत...

Crime News: भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार, धक्कादायक VIDEO व्हायरल

भाजपच्या एका माजी आमदाराने विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन्ही आजी-माजी आमदारांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वाद सुरू होता....

Mahakumbh Mela 2025 Fire: सिलिंडर स्फोट नव्हे, खलिस्तानी हल्ला! कुंभमेळ्यातील आग प्रकरणात नवा खुलासा… ‘या’ संघटनेने घेतली जबाबदारी

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ परिसरात रविवारी भीषण आग (Mahakumbh Mela 2025 Fire Tragedy) लागली. सिलिंडर ब्लास्टमुळं ही आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली होती पण...

Turkey Fire Accident : स्की रिसॉर्टमध्ये अग्नितांडव! किमान ६६ जणांचा होरपळून अंत, जीव वाचवण्यासाठी अनेकांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या

तुर्कस्तानच्या एका स्की रिसॉर्टमधील एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत किमान ६६ लोकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर अनेक नागरिक यात...

Donald Trump oath: अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व! शपथ घेताच १० महत्त्वाच्या घोषणा, निर्णयांचा सपाटा

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतली. प्रचंड थंडी असल्याने अमेरिकन ४० वर्षांनंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथग्रहण कॅपिटल हिलच्या रोटुंडा हॉलमध्ये...

RG Kar Doctor Rape Case Verdict: मोठी बातमी! अखेर कोलकात्याच्या ‘निर्भया’ला न्याय मिळाला, आरोपी संजय रॉयला जन्मठेप

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेने मोठी खळबळ निर्माण झाली. लोकांमध्ये...

Maha Kumbh Mela Fire: प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात अग्नितांडव, एकापाठोपाठ सिलिंडरचे तीन स्फोट!

प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाकुंभमेळ्यामध्ये भीषण आग लागली. कुंभमेळ्यामध्ये असलेल्या तंबूंना भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी...

Harsha Richhariya: कुंभमेळ्यातील सर्वात सुंदर साध्वीचं सत्य अखेर उघड; जाणून घ्या, कोण आहे हर्षा रिछारिया?

प्रयागराज महाकुंभमेळ्यात साधुसंतांचा मेळावा भरला आहे. १४४ वर्षानंतर महाकुंभमेळा असल्याने याचं महत्त्व अधिक आहे. त्यामुळे देशविदेशातील आस्था असणाऱ्या लोकांचं या कुंभमेळ्याकडे लक्ष लागून आहेत. याच...

Latest Articles

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीचा बाजार आणायला गेले, पुन्हा परतलेच नाहीत, भीषण अपघातात बहीण-भावासह पुतणीचा मृत्यू

संपूर्ण महाराष्ट्रात सध्या दिवाळी सणाचा उत्साह ओसंडून वाहत असताना,...

Crime News : तत्काळ मदतीसाठी ‘डायल ११२’ हेल्पलाईन, मात्र वैजापूरमध्ये घडला भलताच प्रकार, एकावर गुन्हा दाखल

वैजापूर । दीपक बरकसे आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत करण्यासाठी, घटनास्थळी...

Diwali Bank Holidays: पुढच्या आठवड्यात बँकांना किती दिवस सुट्या? एका क्लिकवर जाणून घ्या

देशभरात सध्या दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत आहे. घराघरात सजावट,...

Vaijapur News : …अन् शेतकऱ्याने थेट तहसील कार्यालयातच काढले कपडे; नेमकं काय घडलं?

वैजापूर । दीपक बरकसे सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः शेतकऱ्यांना...

Shivajirao Kardile Passes Away : नगरच्या राजकारणातील धुरंधर हरपला! आमदार शिवाजी कर्डिले यांचे निधन

महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्याच्या सहकार तसेच ग्रामीण...