
वैजापूर | दीपक बरकसे
वैजापूर तालुक्यात (Vaijapur storm) आज सायंकाळी वादळी वाऱ्यांनी थैमान घातले. विशेषतः पालखेड गावात जोरदार वारे आणि पावसाचा जोर पाहायला मिळाला. या वादळी पावसामुळे स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. (IMD weather alert Maharashtra)

हे वाचलं का? – वैष्णवीचे नको ते चॅट आम्ही पकडलेलं, तिची प्रवृत्तीच…; हगवणे कुटुंबाच्या वकिलांचा कोर्टात खळबळजनक दावा
सायंकाळी सुमारे ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. यामध्ये पालखेड (Palkhed village damage) येथील रहिवासी रामभाऊ केशव शेलार यांच्या घरावरील पत्रे जोरदार वाऱ्यामुळे उडाले. या घटनेमुळे त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले असून, आर्थिकदृष्ट्या त्यांना मोठा फटका बसला आहे. (Headlines Marathi)

पुढील काही दिवसांत हवामान विभागाने पुन्हा पावसाची (storm and rain in Vaijapur) शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Maharashtra weather alert)
हे वाचलं का? – प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट! निष्ठूर पित्याने गर्भवती लेकीला गोळी घालून संपवलं… वाचा A टू Z घटनाक्रम

Vaijapur Storm Chaos Roof Sheets Blown Away Family Left Homeless in Palkhed
Get the latest Marathi news, Maharashtra news, and updates from politics, election, sports, entertainment, health, agriculture, business, and religion – only on headlinesmarathi.com.


